Monday, September 01, 2025 07:08:15 AM
अहमदाबाद विमान अपघातानंतर संजय राऊतांनी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी विमान सुरक्षा, व्यवस्थापन, व ड्रीमलाइनर खरेदीवर प्रश्न उपस्थित करत पारदर्शक चौकशीची मागणी केली.
Avantika parab
2025-06-14 16:09:49
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे.
Jai Maharashtra News
2025-05-13 19:46:30
पाकिस्तानकडून भारतावर ‘Dance of the Hillary’ नावाचा सायबर हल्ला; व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून व्हायरस पाठवून नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न.
2025-05-09 11:34:02
जिओ स्टार सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याच्या बातम्या खोट्या सर्व सेवा आणि डेटा सुरक्षित असल्याचं कंपनीचं स्पष्टीकरण
Samruddhi Sawant
2025-05-08 09:56:46
पाकिस्तान अजूनही आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीये. दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान आता भारतातील अनेक संस्थांवर सायबर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न करत आहे.
2025-05-02 18:06:36
पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान सरकारची वेबसाइट् हॅक केली आहे. हॅकर्सनी यावर पाकिस्तानच्या बाजूने संदेश अपलोड केले होते.
2025-04-29 16:32:57
दिन
घन्टा
मिनेट